वाटेवरून चालताना तुझी हवी होती सोबत पण तू घेतलीस कुणा दुसर्याची सोबत, माझया मनातले तुला सांगायचे होते पण तुझया मनात दुसरेच कुणी होते, तरी सुद्धा थोडी ओढ होती तुला म्हणूनच काही क्षण भेटायला आलास मला, खर सांगू, पण त्या भेटीत सुद्धा तू माझा नव्हतास खूप छान गेला तो दिवस, पण मावळताना डोळ्यात अश्रू देऊनी गेलास त्याच दिवसापासून माझया आयुष्याचा सुर्यास्त झाला जाताना जुन्या आठवणी फक्त ठेऊनी गेला, वाटेवरून चालताना तुझी हवी होती सोबत.... |
No comments:
Post a Comment