Tuesday, July 20, 2010

सोबत

वाटेवरून चालताना तुझी वी होती सो 
पण तू घेतलीस कुणा दुसर्‍याची सो, 
 
माझया नातले तुला सांगायचे होते 
पण तुझया ना दुसरेच कुणी होते, 
 
तरी सुद्धा थोडी ओढ होती तुला 
म्हणू काही क्ष भेटायला आलास मला, 
 
खर सांगू, 
पण त्या भेटीत सुद्धा तू  माझा नव्हता 
खूप छान गेला तो दिवस, 
पण मावताना डोळ्यात अश्रू देऊनी गेलास 
 
त्याच दिवसापासून माझया आयुष्याचा सुर्यास्त झाला 
जाताना जुन्या वणी क्त ठेऊनी गेला, 
 
वाटेवरून चालताना तुझी हवी होती सो....

वेडे मन




 
पाहता क्षणी तू नजरेत भरला, 
पण हे मनाला कळायला वेळ लागला 
वाटले होते की तू जाणून घेशी, 
पण कळले की तू कुणा दुसरीचा झाला 
 
खूप खूप ले मी , 
पण अश्रू पुसायला तिथे कुणीही नव्हते 
तरीही तरीही, 
मी माझ्या मनाला हे समजावले होते 
 
की, थांब तो ये, तो ये, 
पण ते सुद्धा वाट पाहता-पाहता सुकुनी गेले 
किती जावू या वेड्या मनाला, 
की, तू तर माझ्यावर प्रेम नाही केले 
 
पण हे मन सुद्धा ना, 
तुझ्याशिवाय दुसर्‍या कुणाचा विचार नाही करत 
तुला विसरण्याचा प्रत्‍न करूनही विसरूनही नाही शकत 
 
एक सांगू, 
हे मन शेवटपर्यंत तुझ्यासाठीच वेडे असेल...................


ती एक वाट

दिवस येत होते आणि जात होते,
आयुष्य पुढे - पुढे नेत होते

ज्या वाटेवरून  आली होती चालत,
ती वाट एकांतात  होती खुणावत

पुन्हा मागे वळावे असे वाटत होते,
पण मागे वळता येत नव्हते
कधी - कधी वाटही चुकलेली,
म्हणूनच तर मोठी ठेच लागलेली

वाटेवरची काही झाडे सावली देणारी भेटली,
तर काही झाडे सावली gheणारी भेटली
 

पण मी त्यांचेही आभार मानते,
त्यामुळेचमला सावली देणर्‍याची किंमत कळते

सोनेरी किरणांची सकाळ तिने दिली,
सूर्याची आन्  चंद्राची  लपाछपी तिने दाखवली

पावसाची ओढ तिनेच लावून दिली,
खूपकही देऊन आणि घेऊनही ती गेली

वाटेवरून चालून चालून थकली, दमली,
मग तिनेच पुन्हा नवीन वाट दाखविली

म्हणूनच म्हणते ती एक वाट.......





लग्न नाही केलं त्यांनी ... वाचला बिचारा ... :)


: लग्न नाही केलं त्यांनी ... वाचला बिचारा ... :)


सुप्रभात ,
आपल्याला माहिती आहे कि कोलंबस ने अमेरिकेचा शोध लावला .
जेव्हा त्याने हा शोध लावला तेव्हा तो अविवाहित होता.
 
अमेरिका शोधायच्या आधीच जर त्याचे लग्न झाले असते तर त्याला घरून कितीतरी प्रश्नांचा सामना करावा लागला असता .

अहो.. कुठे चालले ?
 
कोणासोबत ?
 
का ?
 
कसे जाणार आहात ?
 
काय शोधायला चालले ?
 
तुम्हीच का ?
 
तुम्ही गेले तर मी इथे काय करू ?
 
मी तुमच्यासोबत येऊ ?
 
परत कधी येणार आहात ?
 
रात्री चे जेवण घरीच करणार आहात का ?
 
माझ्या साठी काय आणणार आहात ?
 
तुम्ही मुद्दामच चालले आहात
 
बरोबर आहे ना ?
 
खोटं नका बोलू आता ..
 
असले कार्यक्रम कशाला बनवता ?
 
तुम्ही मला वेळच देत नाही आहात..
 
आजकाल तुमचं हे असं खूप चाललाय
का ?
 
मी माहेरी जाते ..
 
चला आणि मला माहेरी सोडून द्या
 
मला वापस नाही यायचं आता
 
तुम्ही मला थांबवतहि नाही आहात
 
मला कळत नाही कि हा शोध लावणे म्हणजे काय करतात
 
अहो ... मी काय म्हणतेय ...
 
तुम्ही नेहमीच असे करता ...
 
अजून काय शोध लावायचा राहिलाय ?

लग्न नाही केलं त्यांनी ... वाचला बिचारा ... :)



 









--
pillu
जीवन खूप सुंदर आहे .....आपल्या मर्जीने हासत जगा....पुन्हा हा जन्म मिळ्लेच आसे नाही.